शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३१४ रुग्णांची वाढ; ४९ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 9:14 PM

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ३१४ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४९ जण दगावले आहेत.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ३१४ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४९ जण दगावले आहेत. आतापर्यंत आज जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या पाच लाख ८२५ आज झाली असून आठ हजार ४७६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णांसह मृतांची संख्याही घटल्याचे समाधान वैद्यकीय क्षेत्रात आहे.         ठाणे शहरात २७४ रुग्ण आज सापडल्याने या शहरातील आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या एक लाख २६ हजार ४५४ रुग्ण नोंदले आहेत. सहा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ८०४ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला ४०४ रुग्ण आढळून आले असून २० मृत्यू झाले आहेत. या शहरात आता एक लाख २९ हजार ८१५ बाधीत असून एक हजार ६८२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.        उल्हासनगरला ३५ रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात १९ हजार ८५ बाधीतांसह मृत्यू संख्या ४५८ नोंद झाली आहे. भिवंडीला ११ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहेत. येथे १० हजार २२३ बाधितांची तर, ४१९ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ११३ रुग्ण सापडले असून आठ मृत्यू झाले आहे. या शहरात आता ४७ हजार १७८ बाधितांसह एक हजार १८९ मृतांची संख्या आहे.  

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस