लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
एकाच दिवशी कोरोनाचे १७ नवे रुग्ण; एच३एन२ ची लक्षणे - Marathi News | 17 new patients of Corona in one day; Symptoms of H3N2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी कोरोनाचे १७ नवे रुग्ण; एच३एन२ ची लक्षणे

Nagpur News सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. मंगळवारी कोरोनाचे सर्वाधिक १७ नवे रुग्ण आढळून आले. यावर्षातील ही सर्वाधिक नोंद आहे. ...

अलर्ट! दिल्लीत २४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुपटीनं वाढले, तर महाराष्ट्रात ४५० नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | corona delhi and maharashtra death positivity rate detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! दिल्लीत २४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुपटीनं वाढले, तर महाराष्ट्रात ४५० नव्या रुग्णांची नोंद

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. बऱ्याच राज्यांमध्ये स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. ...

Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..." - Marathi News | Good News for Indians related to covid 19 cases as peak will come late but it it not dangerous says experts read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

Covid-19 च्या 'टेन्शन'मध्ये भारतीयांसाठी आली दिलासा देणारी बातमी! ...

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal infected with Corona; Information that the condition is stable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Chhagan Bhujbal Corona Positive : गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे. ...

राज्यात कोरोनाचे २०५ नवे रुग्ण; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू - Marathi News | 205 new patients of Coronavirus in maharashtra; Survey of passengers started at international airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोरोनाचे २०५ नवे रुग्ण; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू

सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाचे २,२१२ सक्रिय रुग्ण आहेत.  ...

सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्येने गाठले अर्धशतक; अक्कलकोट, दक्षिणमध्ये सर्वाधिक रूग्ण - Marathi News | Number of corona patients in Solapur reached half a century; Most patients in Akkalkot, South | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्येने गाठले अर्धशतक; अक्कलकोट, दक्षिणमध्ये सर्वाधिक रूग्ण

आप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात आता कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ४४ तर ग्रामीण भागात ... ...

कोरोनाने वाढवली चिंता! गेल्या 7 दिवसांत 78 टक्के प्रकरणे वाढली, मृत्यूची संख्याही वाढतेय - Marathi News | coronavirus daily case high after 210 days covid-19 death increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने वाढवली चिंता! गेल्या 7 दिवसांत 78 टक्के प्रकरणे वाढली, मृत्यूची संख्याही वाढतेय

coronavirus daily case : गेल्या सात दिवसांतील प्रकरणांची गेल्या सात दिवसांशी तुलना केल्यास, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या कालावधीत 19 वरून 29 मृत्यूची नोंद झाली आहे. ...

बूस्टरने पळवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट; लसीकरण पूर्णत्वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | A new variant of Corona is driven by booster; Medical expert advice on vaccination completion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बूस्टरने पळवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट; लसीकरण पूर्णत्वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीत राज्यातील १०५ नमुने एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचे आढळले आहेत. ...