लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना वाढतोय! मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात - Marathi News | Corona is increasing! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वाढतोय! मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात

९२६ कोरोनाबाधितांची नोंद; तिघांचा मृत्यू ...

पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स - Marathi News | corona virus record cases registered after september situation will worsen in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा ४ हजारावर! - Marathi News | 926 new corona patients found in last 24 hours in Maharashtra 3 people died Number of active patients on 4 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यातच महाराष्ट्रातील आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...

पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा - Marathi News | Covid patients increases and vaccine out of stock, vaccination stopped for eight days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

महिनाभरात ९९ रुग्णांची नोंद ...

CoronaVirus Update: सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले - Marathi News | CoronaVirus Update: Beware! In the last 24 hours, Corona patients crossed 6000; Deaths also increased | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले

वेळीच सावधानता बाळगली नाही तर कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.  ...

शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित - Marathi News | 14 corona infected in a single day in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित

दररोज सरासरी दहा रूग्णांची भर पडत असतांना गेल्या सहा दिवसांपासून शहरातील कोरोना लसीकरणही लसींच्या तुटवड्यामुळे बंद करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांचा काळजाचा ठोका चुकू लागला आहे.  ...

गोंदियात एक मृत्यूसह १० कोरोना बाधितांची भर; वर्षभरात प्रथमच एवढ्या रुग्णांची नोंद - Marathi News | covid rises in gondia, Addition of 10 corona patients including one death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात एक मृत्यूसह १० कोरोना बाधितांची भर; वर्षभरात प्रथमच एवढ्या रुग्णांची नोंद

नागरिकांनो प्रतिबंधात्मक नियमाचे करा पालन ...

कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत - Marathi News | corona is on the head but the health system is fully prepared in nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत

दोन महिन्यांपासून हळूहळू राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. ...