Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, व्हिडिओFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ळीरामांना दारु हवी असेल तर त्यांना कोरोना लस घ्यावी लागेल, असा नवा नियम बनवण्यात आलाय. दारु खरेदी करण्यासाठी किंवा पिण्यासाठी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवावंच लागेल, आता तळीरामांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. तुमचा विश्वास बसणार न ...
लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे अनेक पालकांचं लक्ष लागलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतंय. मात्र १८ वर्षांच्या आतील मुलांना मात्र अद्याप लस दिली जात नाही. लवकरच शाळा-कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुल ...
कोरोना काळात डॉ रवी गोडसे आपल्याया विविध माहिती पुरवत होते, ज्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण अनेक दिवसापासून आपण जे ऐकतोय कि कोरोनाची तिसरी लाट येईल, पण तिसरी लाट येणारच नाही असे मत आता डॉ रवी गोडसे मांडत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलीय. विशेष म्हणजे ही मदत केंद्र सरकार करणार नाही तर राज्यांवर ती जबाबदारी देण्यात आलीय. नेमकी कशी मिळेल ही मदत, कध ...
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे... आपल्याकडे प्रामुख्याने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशी दिल्या जातायत.. या दरम्यान एका अभ्यासाने चिंता वाढवली आहे.... ज्या लोकांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांच्यामधील ...