Next

कोरोनाबळीच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत; Modi Governmentची Supreme Courtमध्ये माहिती | India

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:08 PM2021-09-23T17:08:53+5:302021-09-23T17:09:50+5:30

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलीय. विशेष म्हणजे ही मदत केंद्र सरकार करणार नाही तर राज्यांवर ती जबाबदारी देण्यात आलीय. नेमकी कशी मिळेल ही मदत, कधीपासून ही मदत मिळायला सुरुवात होईल, ही मदत जर तुम्हाला मिळवायची असेल तर काय काय कागदपत्रं जमा करावी लागतील हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात. त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदीकेंद्र सरकारराज्य सरकारcorona virusNarendra ModiCentral GovernmentState Government