शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: केंद्राप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे हवीत, मोदी सरकारची महाराष्ट्राला सूचना; सर्वत्र सारखेच नियम आवश्यक

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉन वाढवणार टेन्शन, भारतात विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMRने व्यक्त केली भीती

चंद्रपूर : कोरोना व्हेरिएंटच्या धास्तीने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू

चंद्रपूर : दोन वर्षांनंतर १ हजार २०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट

वर्धा : अखेर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये संचारला उत्साह

यवतमाळ : शाळा पुन्हा झाल्या ‘जिवंत’; पाखरांचा किलबिलाट

गोंदिया : पहिल्याच दिवशी ५० हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुंबई : मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट उद्या अपेक्षित 

राष्ट्रीय : 'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह!

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद पण सानुग्रह अनुदानासाठी आले 10 हजार अर्ज