शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज

पुणे : Photos: पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर अखेर 'डिसमेंटल'

पुणे : Corona Vaccine Dispute Pune: पुण्याच्या बड्या कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला; ठोकला 7200 कोटींचा दावा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

राष्ट्रीय : Corona Virus Updates: आनंदाची बातमी! देशातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले; पण दोन गोष्टी पाळाव्या लागणार

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिमुकल्यांना विळखा! 'या' देशात एका महिन्यात तब्बल 2 लाख 70 हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : DR. Randeep Guleria Retirement Today: कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलली! डॉक्टर आज रिटायर होतायत; ओळखला का?

राष्ट्रीय : New Corona Virus in India: नवा व्हायरस भारतात पोहोचला? ओमायक्रॉन-डेल्टाचे संशयित रुग्ण महाराष्ट्रासह या राज्यांत सापडले

शिक्षण : CoronaVirus News : तुमच्या मुलांसोबत असं होतं का?, कोरोनाचा चिमुकल्यांवर वाईट परिणाम, सर्व्हेत धक्कादायक खुलासा

सोलापूर : कोरोनाकाळात रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेणाऱ्या सोलापुरातील रूग्णालयांना मोठा दणका