शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : COVID-19 Booster dose : बूस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता 9 महिने वाट पाहावी लागणार नाही!

व्यापार : Free Ration Update : केंद्र सरकार मोफत धान्य योजना बंद करणार? जाणून घ्या, याविषयी सविस्तर...

पिंपरी -चिंचवड : Corona Virus: सर्दी, खोकला, अंगदुखी हीदेखील कोरोनाची लक्षणे? बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात

पुणे : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल साडेपाच पटींनी वाढ

नाशिक : ७० झाले बरे अन् ६९ रुग्ण पुन्हा वाढले

ठाणे : शाळा सुरु होऊनही शाळांमध्ये कैद्यांचे विलगीकरण सुरूच, पालक आंदोलनाच्या तयारीत

सखी : इयत्ता बदलली पण मुलांना काही येत नाही? लिहिण्याचा-अभ्यासाचा कंटाळा करतात? -पालकांनी अशावेळी काय करायचं?

नागपूर : चार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार, आरोग्य यंत्रणा सतर्क

पुणे : पुणे ठरतेय काेराेनाचा हाॅटस्पाॅट; राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: काळजी घ्या! कोरोनाची पुन्हा येतेय सत्ता, नव्या रुग्णांचे अर्धशतक