लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona virus : काशीतील कालभैरव बाबांना 'खाकी वर्दी', मंदिर परिसरात भाविकांची गर्दी - Marathi News | Corona virus : Kalbhairav Baba in Kashi and varanasi in khaki uniform, crowd of devotees in the temple area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : काशीतील कालभैरव बाबांना 'खाकी वर्दी', मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

Corona virus : सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथील मंदिर परिसरात कालभैरव बाबांच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करत आहेत. ...

मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका.. या डॉक्टरच्याव्हायरल व्हिडिओची सत्यता काय? Mumbai - Marathi News | Don't wear mask, don't follow social distance .. What is the truth of this viral video of doctor? Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका.. या डॉक्टरच्याव्हायरल व्हिडिओची सत्यता काय? Mumbai

देशात ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या फैलावाने भीतीचे वातावरण असताना मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका, असा संदेश देणाऱ्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओतील डॉक्टर हे मुंबईतील नायर रूग्णालयातील अधिष्ठाता आहेत असं त्यात लिहलं आहे.मात्र ...

Video: बेरोजगारीवर मात करत पुण्यातील तरुणानं लढवली नवी शक्कल; स्वस्ताईची कमाल, केळी विक्रेत्याची अनोखी धमाल - Marathi News | Unemployed youth started a business selling banana in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बेरोजगारीवर मात करत पुण्यातील तरुणानं लढवली नवी शक्कल; स्वस्ताईची कमाल, केळी विक्रेत्याची अनोखी धमाल

बेरोजगारीचे ओझे न वाहता रस्त्यावर बसून केळी विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला ...

Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग - Marathi News | Coronavirus | Be careful! If there is no mask, infection will occur in 15 minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग

एन ९५ मास्कमुळे मिळेल दीर्घकाळ संरक्षण ...

Corona Vaccine Booster Dose: आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया? - Marathi News | Corona Vaccine Booster Dose: From today, Seniors, Frontline Workers will get Booster Dose in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. ...

पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र - Marathi News | Photo of Prime Minister Narendra Maedi not on vaccine certificates in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र

काेविन प्लॅटफाॅर्मवर आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस - Marathi News | 'Booster' Dose for frontline employees from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस

सर्व शासकीय, महानगरपालिका, तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, तसेच थेट येऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध आहे.  ...

Narendra Modi : आता लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | Narendra Modi : Modi's photo will not be printed on vaccine certificate now, know 'cause' by election code of conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi : आता लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही, जाणून घ्या कारण

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली ...