लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine :...अन् चोरांनी कोरोना लसीवरच मारला डल्ला; हेल्थ सेंटरचा दरवाजा तोडून चोरले तब्बल 600 डोस  - Marathi News | Corona Vaccine hyderabad covid 19 vaccines are stolen from health center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् चोरांनी कोरोना लसीवरच मारला डल्ला; हेल्थ सेंटरचा दरवाजा तोडून चोरले तब्बल 600 डोस 

Corona Vaccine : हेल्थ सेंटरचा दरवाजा तोडून तब्बल 600 हून अधिक डोस चोरीला गेल्य़ाची घटना आता समोर आली आहे. ...

'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर! - Marathi News | around 3 thousand get jabbed with booster dose for covid-19 on day 1 in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर!

शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. शहरात २ हजार ०७६, तर ग्रामीणमध्ये केवळ ६६१ असे एकूण २,७३७ पात्र व्यक्तींनीच बूस्टर डोस घेतला. ...

Coronavirus : वाढत्या रुग्णसंख्येदरम्यानच मोठा दिलासा, Omicron Vaccine मार्चपर्यंत तयार होण्याची शक्यता - Marathi News | Pfizer Expects Omicron Vaccine To Be Ready In March big relief to everyone | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाढत्या रुग्णसंख्येदरम्यानच मोठा दिलासा, Omicron Vaccine मार्चपर्यंत तयार होण्याची शक्यता

Coronavirus Omicron Vaccine : ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीनं लस विसकित करण्याचं काम सुरू असून ती मार्च पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | Two doses taken abroad; Which to take in India ?; Confusion among senior citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम

प्रिकॉशन डोससाठी पात्र असूनही डोस घेता येईना ...

Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू - Marathi News | 3 thousand 67 new corona affected in pune city two died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू

विविध प्रयोगशाळांमध्ये सोमवारी १५ हजार १३९ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली ...

'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Pune citizens follow the Corona rules don't bring time for action Appeal of Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन

नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे़ कारवाईची वेळ आणू देऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले ...

पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड' - Marathi News | Pimpri Muncipal Corporation Commissioner rajesh patil Family members are positive but Commissioner is Negative so his onfield | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड'

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत रुग्णसंख्या तब्बल 6 कोटींवर; 8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates america corona explosion in america more than 60 million people affected | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत रुग्णसंख्या तब्बल 6 कोटींवर; 8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ...