कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covishield & Covaxin : लसीचा मिश्रित डोस कोरोना आणि ओमिक्रॉनच्या B.1.अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती देत आहे, असे संशोधनात असे आढळून आले आहे. ...
CoronaVirus Live Updates : कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 448,199,677 वर पोहोचली आहे. ...
China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. ...