शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : Devendra Fadanvis : ...मग देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने लस कशी काय घेतली?

महाराष्ट्र : CoronaVirus Updates: राज्यात कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले 58,924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

जळगाव : अरे बापरे... जळगावात बाधित, संशयित ४२ जणांचा मृत्यू

नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोरोनाने घेतला बळी 

मुंबई : ऑक्सिजन एक्सप्रेस 8 टँकर घेऊन विशाखापट्टणमला

पुणे : कुणी लस देतं का लस! पुणे महापालिकेच्या लसींचा पुन्हा एकदा संपला साठा

यवतमाळ : लसीकरणात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा गोंधळ

पुणे : Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यात सोमवारी १० हजार  ५६६ रुग्णांची कोरोनावर मात; ९ हजार ५८२ नवे रुग्ण

महाराष्ट्र : Coronavirus News: पाच किंवा त्याहून जास्त कोरोना रुग्ण असलेली बिल्डिंग 'मायक्रो कंटेन्मेंट झोन'; नियम मोडल्यास दंड

राष्ट्रीय : CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...