शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Virus : बारामती, माळेगाव परिसरातील 'या' गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी; कोरोना रुग्णवाढीचा धोका

पुणे : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र हायजॅक! केंद्रांवर शहरी भागातीलच नागरिकांचा ताबा

राष्ट्रीय : आम्ही देशात पोलीओ मोहीम यशस्वीरित्या राबवली, पण मोदी सरकार कोरोना लस देऊ शकत नाही : लालू प्रसाद यादव

आरोग्य : Mucormycosis: 'म्यूकोर्मिकोसिस'ला हलक्यात घेऊ नका; जाणून घ्या, या आजाराची लक्षणं, कारणं, उपाय आणि संपूर्ण माहिती

राष्ट्रीय : भोपाळमध्ये १००० खाटांचे जम्बो क्वारंटाईन सेंटर, रुग्णांना भव्य पडद्यावर रामायण पाहण्याची व्यवस्था

पुणे : Corona Vaccination Baramati: उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेचे वाजले तीनतेरा

फिल्मी : रितेश देशमुख, जेनेलिया आणि सोनाक्षी सिन्हाने घेतली कोरोना लस, लोकांना केले आवाहन

महाराष्ट्र : CoronaVirus: “प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, भाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमान” 

मुंबई : उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या – मनसे

राष्ट्रीय : Corona vaccination : भारताच्या कोरोानाविरोधातील लढाईला मोठं यश, अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला देश