शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; आता घरात ६ आणि ८ वर्षांच्या दोन चिमुकल्या!

मुंबई : लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा

चंद्रपूर : धक्कादायक ! कोरोनातून बरे झालेल्या 10 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण

व्यापार : Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

राष्ट्रीय : CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

महाराष्ट्र : कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लोकांची गैरसोय, विकेंद्रीकरण करा : जयंत पाटील

राष्ट्रीय : CoronaVirus: “मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

महाराष्ट्र : नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय का जाहीर करता?; लसीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्राला सवाल

क्रिकेट : Virat Kohli has vaccinated : शक्य तितक्या लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन 

महाराष्ट्र : CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”