शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: फक्त स्थानिक लोकांनाच यूपीत मिळणार कोरोनाची लस; राज्याबाहेरील लोकांना नो एन्ट्री

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची

मुंबई : खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज 

राष्ट्रीय : CoronaVirus News : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण

वसई विरार : कोविड ट्रेनमधील रुग्णांचा रेल्वे स्थानकात संचार

वसई विरार : केळव्यात वधुपित्यासह चौघा जणांविरोधात गुन्हा, आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

महाराष्ट्र : Diabetesचे रुग्ण, कोरोना आणि म्युकरमायकोसिस | Dr Shashank Joshi Interview | Atul Kulkarni | Covid 19

नवी मुंबई : प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई

रायगड : घरातील रुग्णांनी पालथे झोपा, रक्तातील ऑक्सिजन वाढवा!

नवी मुंबई : रूग्णालयांच्या बिलांमुळे मोडतेय सामान्यांचे कंबरडे, जेनेरिक औषधांना बगल