शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : Coronavirus: पुरवठा वाढविण्यासाठी कोरोना लस आयात करा, अन्य उत्पादकांना परवाने द्या

राष्ट्रीय : Coronavirus: रशियन बनावटीच्या ‘स्पुतनिक व्ही’लसीचा दुसरा साठा भारतात दाखल

नाशिक : आता महापालिकाच लस खरेदी करून देणार

पुणे : Pune Vaccination: पुण्यात उद्या कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद; महापौर मोहोळ यांची माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक!

राष्ट्रीय : दिलासा! आधार कार्ड नसेल तरीही मिळणार कोरोना लस, UIDAI कडून स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

पुणे : लढा कोरोनाशी! पुण्यातील जम्बोमध्ये १४ वर्षीय मुलाला मिळाले जीवदान

राष्ट्रीय : CoronaVirus News : भारत आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या स्ट्रेनवर Covaxin प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

राष्ट्रीय : बापरे! कोरोनासदृश लक्षणांमुळे एकाच गावात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण