शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग

वाशिम : Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे

राष्ट्रीय : CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

राष्ट्रीय : Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

राष्ट्रीय : Covid-19 Vaccine: भारतीय, युके व्हेरिअंटवर Covaxin प्रभावशाली; अहवालातून दावा

आरोग्य : Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा

राष्ट्रीय : थोड्याच कंपन्यांकडे ‘कोव्हॅक्सिन’निर्मिती यंत्रणा; कंपन्यांचा कल प्रथिनाधारित निर्मितीकडे

राष्ट्रीय : Corona Vaccine: ‘आधार’अभावी लस, इतर सेवा नाकारता येणार नाही; इतर पर्यायांचा वापर शक्य

आरोग्य : Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा