शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सखी : Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ?

राष्ट्रीय : Corona Vaccine: गुड न्यूज! आता ‘कोविन’वर स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय; कसं करायचं बुकिंग? पाहा

राष्ट्रीय : Corona Vaccine: ​​​​​​ अॉगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात दोन अब्ज डोसची निर्मिती होणार? तज्ज्ञ म्हणतात...

पुणे : Corona Vaccination Pune : राज्य सरकारकडून पुण्यासोबत दुजाभाव; पुणेकरांसाठी महापालिका स्वतः लस खरेदी करणार

महाराष्ट्र : CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

पुणे : “घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा… ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र

राष्ट्रीय : CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर

पुणे : लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले

महाराष्ट्र : संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक 

राष्ट्रीय : CoronaVirus: अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस