लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
एकाच दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 44,000 citizens in a single day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच दिवसात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसींचे नियोजन करीत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नााशिक जिल्ह्याने शुक्रवारी एकाच दिवशी ४४ हजार ७१२ नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला. गेल्या सहा महिन्यात हे सर्वाधिक लसीकरण असून, त्यामुळे लसीकरणाच्या ...

CoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द - Marathi News | china coronavirus delta variant case surge in beijing 15 other cities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द

coronavirus : चीनची राजधानी बीजिंगसह 15 शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...

CoronaVaccine: लस घेतल्यानंतर किती दिवस मिळेल संरक्षण?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | CoronaVaccine: How many days after vaccination will you get protection ?; Important information given by the Central Ministry of Health | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: लस घेतल्यानंतर किती दिवस मिळेल संरक्षण?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

CoronaVaccine: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. ...

जिल्ह्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता नाहीच; पुणेकरांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार - Marathi News | There is no relaxation in the corona restrictions in the district; Pune residents will have to wait a few more days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता नाहीच; पुणेकरांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली ...

Corona World: मध्य-पूर्वमधील 22 पैकी 15 देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट, WHO ने केले अलर्ट - Marathi News | fourth wave of corona in 15 of the 22 countries in the Middle East, the WHO alerted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona World: मध्य-पूर्वमधील 22 पैकी 15 देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट, WHO ने केले अलर्ट

Corona in Middle East: जागतिक आरोग्य संघटनेने या चौथ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला जबाबदार ठरवले आहे. ...

लसीकरणासाठी तेलंगणातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात - Marathi News | Citizens of Telangana in Gadchiroli district for vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लसीकरणासाठी तेलंगणातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात

Gadchiroli News तेलंगणा राज्यातील लोक गडचिरोली जिल्ह्यात येऊन लसीकरण करून घेत आहेत. ...

Corona Vaccine: भारतीयांना दिलासा मिळणार, लवकरच Covishield अन्  Covaxin मिक्सिंग डोसची चाचणी होणार? - Marathi News | Corona Vaccine: Covishield and Covaxin mixing dose will be tested soon? Expert committee recommend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारतीयांना दिलासा मिळणार, लवकरच Covishield अन्  Covaxin मिक्सिंग डोसची चाचणी होणार?

तामिळनाडूच्या वेल्लोर स्थित क्रिश्चियन मेडिकल कॉलेजने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिक्सिंग डोस(Mixing Dose) वर स्टडी करण्यासाठी अर्ज दिला होता. ...

Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश  - Marathi News | Corona Vaccines are wasted when vaccines are not available here; 7 states including Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश 

२.५ लाख डोस मे ते जुलै या कालावधीत देशभरात खराब झाले. ...