शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनाच्या एका डोसामुळे ९२ टक्के होतो बचाव; केंद्र सरकारची महत्वाची माहिती

क्राइम : कंपनीच्या ३५० कामगारांचे झाले बोगस लसीकरण; लोन आता नवी मुंबईतही

राष्ट्रीय : Covaxin घेतली असेल तर चिंता सोडा; भारत बायोटेककडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जाहीर

अकोला : अकोला जिल्ह्याला कोविड लसीचे ४० हजार डोस प्राप्त

मुंबई : बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द

आंतरराष्ट्रीय : सिंगल डोस लस डेल्टासह प्रत्येक विषाणूवर प्रभावी

राष्ट्रीय : मेडिसिन बायोटेकने कोव्हॅक्सिन स्वस्तात घेऊन महाग विकल्याचा आरोप

राष्ट्रीय : दुसऱ्या लाटेचा धोका कायम, सावध राहिल्यास तिसरी लाट नाही

वर्धा : जिल्ह्यात 32.32 टक्के लसीकरण तरीही ‘डेल्टा प्लस’ची भीती कायम

गोंदिया : ‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने जिल्ह्यात लसीकरण जोमात