शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: 'त्या' व्यक्तींना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा अधिक धोका; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

राष्ट्रीय : Covishield Vaccine: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! १६% व्यक्तींमध्ये तयार झाल्याच नाहीत अँटिबॉडी

बुलढाणा : वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांत २९ हजार जणांचे लसीकरण

मंथन : Corona Vaccination : लसीकरणाबाबतची उदासीनता घातकच!

आरोग्य : Delta Variant: सावधान! आता सामान्य सर्दी-खोकलाही असू शकतो कोरोना; दिसून आली पूर्वीपेक्षा वेगळी लक्षणं!

आरोग्य : Corona Vaccine : चुकीच्या पद्धतीने वॅक्सीन दिली तर होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी; मृतांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली, रिसर्चमधून मोठा खुलासा

ठाणे : Video: खासदार राजन विचारे संतापले अन् शिवसैनिकालाच मारले; कोरोना लसीकरण कार्यक्रमात गोंधळ

ठाणे : ठाणे : लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी; शिवाई नगर केंद्रावर शिवसेनेचे दोन पदाधिकारी आपसात भिडले

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : लस द्या अन्यथा ॲन्टिजेन चाचणी बंद करुन निर्बंध झुगारु