शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Kolhapur : लस द्या अन्यथा ॲन्टिजेन चाचणी बंद करुन निर्बंध झुगारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 15:37 IST

Corona vaccine Kolhapur: कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन ॲन्टिजेन चाचणीसह इतर कडक निर्बंध लादत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येच्या तुलनेत लस देत नसल्याने नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पहिला डोस घेऊन ९० दिवस झाले तरी लस मिळत नाही, हेच लसीचे नियोजन आहे का? नियम, निर्बंध फक्त जनतेनेच पाळायचे का? लस मिळाली नाही तर गावात होणाऱ्या ॲन्टिजेन चाचणीसह सर्व निर्बंध झुगारु, असा इशारा बालिंगे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

ठळक मुद्देलस द्या अन्यथा ॲन्टिजेन चाचणी बंद करुन निर्बंध झुगारु बालिंगे ग्रामस्थांचा इशारा : पहिला डोस घेऊन ९० दिवस झाले तरी लस मिळेना

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन ॲन्टिजेन चाचणीसह इतर कडक निर्बंध लादत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येच्या तुलनेत लस देत नसल्याने नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पहिला डोस घेऊन ९० दिवस झाले तरी लस मिळत नाही, हेच लसीचे नियोजन आहे का? नियम, निर्बंध फक्त जनतेनेच पाळायचे का? लस मिळाली नाही तर गावात होणाऱ्या ॲन्टिजेन चाचणीसह सर्व निर्बंध झुगारु, असा इशारा बालिंगे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी दिला आहे.बालिंगे गाव शहरालगत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. संसर्ग कमी करण्यासाठी ग्रामपंचायत आपल्यापरीने निकराचे प्रयत्न करत आहे. गावात प्रबोधन, ॲन्टिजेन चाचणीच्या माध्यमातून साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुुुरु असताना आरोग्य विभागाकडून मात्र सहकार्य मिळत नाही. दहा हजार लोकसंख्येच्या या गावात जेमतेम १ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

पहिला डोस घेऊन ९० दिवस पूर्ण झालेल्यांची संख्या तीनशेपेक्षा अधिक आहे. हे नागरिक रोज ग्रामपंचायतीमध्ये येऊन लसीबाबत विचारणा करत आहे. आरोग्य विभागाकडे विचारले असता, लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. एकीकडे लस देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला संसर्ग वाढत असल्याचे सांगत निर्बंध कडक करणार असाल तर निर्बंध झुगारले जातील, असा इशारा सरपंच मयूर जांभळे यांनी दिला.याबाबतचे निवेदन जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, नंदकुमार जांभळे, रंगराव वाडकर, अजय भवड, विजय जांभळे, कृष्णात माळी उपस्थित होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर