शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने जिल्ह्यात लसीकरण जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

डेल्टा प्लसला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम जोमात राबविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमात आली असून आतापर्यंत ४४००१३ लाख नागरिकांचे म्हणजेच ३३.८५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरण मोहीम जोमात राबविली जात असतानाच १८-४४ गटातील तरूणाई लसीकरणासाठी सरसावली असून लसीकरण केंद्रांवर त्यांचीच गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देलसीकरणासाठी तरूणाई सरसावली : जिल्ह्यात ३३.८५ टक्के नागरिकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर माजविला असतानाच आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या रूपाने गोंधळ माजविला आहे. डेल्टा प्लसच्या धास्तीने आता राज्य शासनाचे टेन्शन वाढविले असून यामुळेच आता नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम जोमात राबविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमात आली असून आतापर्यंत ४४००१३ लाख नागरिकांचे म्हणजेच ३३.८५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरण मोहीम जोमात राबविली जात असतानाच १८-४४ गटातील तरूणाई लसीकरणासाठी सरसावली असून लसीकरण केंद्रांवर त्यांचीच गर्दी दिसून येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून डेल्टा प्लसला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. 

१८-४४ वयोगटात १२.८८ टक्के राज्य शासनाने १८-४४ वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणासाठी वाट बघत असलेली तरूणाई सरसावल्याचे दिसत आहे. सध्या सर्वच लसीकरण केंद्रांवर तरूणांची गर्दी असून आतापर्यंत ८०५४० तरूणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात, ७३४६२ तरूणांनी पहिला डोस घेतला असून ७०७८ तरूणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, १२.८८ टक्के तरूणांनी लस घेतली आहे. 

सालेकसा तालुका लसीकरणात माघारलेलाजिल्ह्यातील स्थिती बघता आतापर्यंत ४४००१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात गोंदिया तालुका ८१६०८ नागरिकांचे लसीकरण करून आघाडीवर आहे. मात्र सालेकसा तालुका ३२०७९ एवढे सर्वात कमी लसीकरण करून माघारलेला असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या