शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर 

अमरावती : गर्भवती महिलांना आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

भंडारा : जिल्ह्यात दाेन्ही डाेस घेणारे केवळ 23 टक्के !

गोंदिया : गरोदर महिलांनाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस

पुणे : Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या ८४ केंद्रांवर मंगळवारी लस उपलब्ध असणार

राष्ट्रीय : RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

आरोग्य : चिंताजनक! वॅक्सीनलाही मात देत आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन, वैज्ञानिकांनी या गोष्टीचा दिला इशारा

राष्ट्रीय : कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या पित्ताशयाला येतेय सूज, ब्लड शुगरही वाढतेय: रिपोर्ट

आरोग्य : Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली

कोल्हापूर : दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्याला सुरुवात