शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर

अकोला : राज्यातील १८ वर्षांवरील खेळाडूंचे होणार लसीकरण!

मुंबई : मुंबईत साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी दैनंदिन रुग्णवाढ

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: आनंदाची बातमी! १९ जुलैला ‘या’ देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार; विनामास्क फिरण्याची मुभा

व्यापार : कोरोनाचा फटका गरिबांनाच अधिक बसला - सुब्रमण्यन

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक

कल्याण डोंबिवली : लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी, शिवाजी चौकापर्यंत पोहोचली रांग

आंतरराष्ट्रीय : अरे व्वा! 'या' देशात माणसांसोबत प्राण्यांचंही होतंय कोरोना लसीकरण; वाघ आणि अस्वलांनी घेतली लस

पुणे : गुड न्यूज! Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोना लसीचा दुसरा डोस घेताच प्रकृती बिघडली; घरी परतताना रस्त्यात कोसळून महिलेचा मृत्यू