शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! दोन्ही लसी घेतल्यानंतरही अँटिबॉडीज कमी होण्याची भीती; कोविशील्डचाही समावेश

राष्ट्रीय : Coronavirus: तीन महिन्यांनंतर नवे रुग्ण सर्वांत कमी; देशात कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण

गडचिरोली : धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

वर्धा : लसकाेंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहीम कासवगतीनेच

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

आरोग्य : Covishield घेतली असेल तर सावध रहा! नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा

राष्ट्रीय : CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...!

आरोग्य : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोट्यवधी लोकांची चिंता वाढली

राष्ट्रीय : CoronaVirus: चिंताजनक! आपण थकलो आहोत, कोरोना नाही! 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण