शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : कौतुकास्पद! 'फक्त 13 दिवसांत 650 दशलक्षपासून 750 दशलक्ष डोसचा टप्पा पूर्ण'; WHOने केलं अभिनंदन

राष्ट्रीय : देशात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येणार? किती घातक असणार? BHUच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं

ठाणे : CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २४९ नवे रुग्ण; ८ रुग्णांचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोवॅक्सिन घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळणार; याच आठवड्यात गुडन्यूज मिळणार

राष्ट्रीय : प्लाझ्मा थेरेपीनं कोरोना रुग्णांच्या अडचणी वाढवल्या, मृत्यूही वाढले; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करतोय पाकिस्तान; ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, परिस्थिती हाताबाहेर

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : चिंताजनक! 'कोरोना लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका दहापट जास्त'; रिसर्चमधून मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय : एकाच डोसनंतर टेन्शन खल्लास? केवळ कोरोना नाही, तर फ्लूपासूनही होणार बचाव!

गडचिरोली : काेराेना लसीसाठी माेठी सुई

गोंदिया : आरोग्य केंद्राने गाठला लसीकरणाचा विक्रमी टप्पा