शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लसीसाठी माेठी सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. केवळ  सिरींजमुळे  लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक नागरिकाला ०.५ मिलीलीटर एवढा काेराेना लसचा डाेज दिला जाते. त्यामुळे  तेवढ्याच  क्षमतेची सिरींज वापरली जात हाेती. आता मात्र १ मिलीलीटर क्षमता असलेली सिरींज वापरली जात आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा डाेज व सुईचा (सिरींज) पुरवठा केंद्र शासनाकडून केला जाते. मागील काही दिवसांपासून सिरींजचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे नियाेजीत सिरींजपेक्षा अधिक क्षमतेची सिरींज वापरून काम चालवावे लागत आहे. काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासानाने उचलली आहे. त्यामुळे डाेज व सुईचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जात आहे. धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. केवळ  सिरींजमुळे  लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक नागरिकाला ०.५ मिलीलीटर एवढा काेराेना लसचा डाेज दिला जाते. त्यामुळे  तेवढ्याच  क्षमतेची सिरींज वापरली जात हाेती. आता मात्र १ मिलीलीटर क्षमता असलेली सिरींज वापरली जात आहे. 

दर दिवशी १० हजार सिरींजची गरजराेवणीची कामे आटाेपल्याने आता लसीकरणाची गती वाढली आहे. दर दिवशी जवळपास ८ ते ९ हजार नागरिकांना लस दिल्या जात आहेत. काही सिरींज वेस्टेज गेल्या तरी जवळपास १० हजार सिरींजची गरज पडणार आहे. 

काय आहे एडी सिरींजकाेराेना लस देण्यासाठी एडी ही सिरींज पावरली जात आहे. एडी म्हणजेच ऑटाे डिस्पाेजल हाेय. या सिरींजचा पुन्हा पावर करणे शक्य हाेत नाही. तसेच लस वेस्टेज हाेण्याचे प्रमाणही कमी राहते.

केंद्र शासनाने दिली हाेती पूर्वसूचना

केंद्र शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सिरींजचा तुटवडा निर्माण हाेऊ शकताे त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, अशी सूचना केंद्र शासनाने देऊन ठेवली हाेती. त्यानुसार आराेग्य विभागाने पर्यायी सिरींज उपलब्ध करून दिल्याने लसीकरणाचे काम नियमित सुरू आहे. 

- आराेग्य विभागाने केलेल्या जनजागृतीनंतर काेराेना लसविषयी नागरिकांमध्ये असलेली भिती कमी झाली. त्यामुळे नागरिक लस घेण्यास तयार झाले. मात्र शेतीची कामे असल्याने लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आता शेतीची कामे आटाेपत आल्याने लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या