शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News: शहरात शुक्रवारी १३८ जणांची कोरोनावर मात; तर १५५ नवे रुग्ण

राष्ट्रीय : Covishield row Britain: कोव्हिशिल्डचा वाद इरेला पेटला! भारतानेही युकेच्या प्रवाशांवर लादले निर्बंध

प्रेरणादायी : टेन्शन मिटलं! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी गूड न्यूज; ऑस्ट्रेलियानं घेतला मोठा निर्णय

फिल्मी : Marathi Actress Mitali Mayekar Trolled For Vaccine Video | मिताली मयेकर लस घेतल्यामुळे झाली ट्रोल!

राष्ट्रीय : Corona Vaccine घेतली तर मिळणार दारू; तळीरामांसाठी नवा नियम | New Guidelines for Alcohol Drinkers

महाराष्ट्र : “केईमचे २९ वैद्यकीय विदयार्थी कोरोना बाधीत “ | Dr. Ravi Godse | Corona News

राष्ट्रीय : Corona vaccination in India : ऑक्टोबरमध्ये दररोज 1 कोटी लोकांचे लसीकरण होणार; केंद्र सरकार 28 कोटी डोस खरेदी करणार, सुत्रांची माहिती

पुणे : Corona Vaccination In Pune: शहरात शुक्रवारी १८८ केंद्रांवर कोविशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन

पुणे : Pune Corona News: शहरात गुरुवारी १८५ कोरोनाबाधित; सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ४८७

आरोग्य : Coronavirus : कोरोना रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर, अद्याप सावधगिरी बाळगण्याची गरज - आरोग्य मंत्रालय