कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे. ...
Dr. Ravi Godse advice on Omicron: कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिअंटचे संक्रमण होत आहे. परंतू त्याची तिव्रता कमी असून देशात फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
Omicron Variant : ज्यांच्या बदललेल्या स्वरूपांमध्ये लक्षणं कमी असतात आणि त्यामुळेच त्यांचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. परंतु ते आपला प्रभाव दाखवू शकत नाही, डॉ. समीरन पांडा यांचा दावा. ...
डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे. ...