लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर - Marathi News | CoronaVirus Omicron variant more infectious than delta variant says singapore report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की RT-PCR चाचणी ही ओमायक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्या व्हेरिअंटची ओळख पटविण्यास प्रभावी आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी अत्यंत आवश्यक आहे. ...

धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद - Marathi News | Shocking; Omaicron in Karnataka, Karnataka near Solapur, Andhra Pradesh border closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ओमायक्रॉन कर्नाटकात, सोलापूर शेजारील कर्नाटक, आंधप्रदेशाची सीमा बंद

तुम्हाला आता कर्नाटकात जायचे असेल तर लशीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. ...

Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. ...

Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | the condition of omicron variant patients in pimpri is stable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर

कोरोना बाधीत रुग्णांवर जे उपचार केले जातात त्याप्रमाणेच या सहा जणांवर उपचार केलं जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने वेगळे उपचार देण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. ...

निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल - Marathi News | Corona vaccine given to two newborns in Brazil, they hospitalized after reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल

नवजात बालकांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. ...

‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का? - Marathi News | On the ‘omycron’ gate; Have you been vaccinated? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?

जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...

Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन - Marathi News | Health system alert on behalf of pune municipal Corporation for Omicron Variant citizens take both doses mayor murlidhar mohol appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन

पुणेकरांनी अजिबात घाबरू जाऊ नये. पण अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे आहे ...

Omicron Coronavirus Vaccine : महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस - Marathi News | government in action mode omicron variant on vaccination these states will get zydus vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस

लसीकरण कमी असलेल्या राज्यांमध्ये प्रौढांना zy-cov-D ही लस देण्यात येणार आहे. ...