लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
पुणे तिथे काय उणे! अखेर जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण - Marathi News | covid 19 first dose of 100 percent citizens in pune district is completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे! अखेर जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

जिल्ह्यात शंभर टक्के लोकांचा पहिल डोस पूर्ण करणे आणि सर्व पात्र लोकांना दुसरा डोस देण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेचा फायदा झाला... ...

Omicron Variant: विदेशातून कोण आले, कोण गेले ? प्रशासनाकडून शोध, तुम्हीही ठेवा लक्ष ! - Marathi News | Omicron Variant: Who came from abroad, who went? Search from the administration, you too keep an eye out! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Omicron Variant: विदेशातून कोण आले, कोण गेले ? प्रशासनाकडून शोध, तुम्हीही ठेवा लक्ष !

Omicron Variant: आरोग्य यंत्रणेकडून परदेशवारी केलेल्यांचा युद्धपातळीवर शोध असून काहीजण देताहेत खोटी माहिती देत असल्याचे पुढे आले आहे ...

जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray instructed to complete vaccination in the state expeditiously against the backdrop of Omicron Variant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

 गेल्या 12 तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली असून 54 देशात याचा प्रसार झाला आहे. ...

Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत - Marathi News | Corona Virus Omicron variant impact on kids children in third wave WHO report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत

जगभरातील डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. यात दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. ...

Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’ - Marathi News | omicron variant man related contact peoples are omicron negative in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’

शहरात पहिला रुग्ण सापडल्याने संसर्गाचा वेग वाढेल का, अशी भीती व्यक्त होत असताना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला आहे. ...

...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे - Marathi News | maharashtra minister aditya thackeray speaks on it is possible to vaccinate mumbaikars by 20 feb | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे

मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लसीकरणासंदर्भात लिहिलं होतं पत्र. ...

Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस - Marathi News | Pune Municipal Corporation received two lakh doses of corona vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस

महापालिकेकडे शासनाकडून आलेल्या लसीपैकी सद्यस्थितीला ४० हजाराहून अधिक लससाठा शिल्लक आहे ...

Corona Vaccination: फेक कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने त्याने पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून केली आत्महत्या - Marathi News | Corona Vaccination: He killed his wife and three daughters and committed suicide for fear of leaking fake corona vaccine certificate. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेक कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने त्याने घेतले पाच बळी  

Coronavirus, Corona Vaccination: एका व्यक्तीने फेक कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने आधी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीचे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले होते. ...