शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला

महाराष्ट्र : Chandrakant Patil : केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय, चंद्रकात पाटलांचा सरकारला टोला

अकोला : अकाेला जिल्ह्यात एक लाखावर लाभार्थींनी घेतली कोविड लस!

महाराष्ट्र : Corona Vaccination : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

अकोला : लॉकडाऊनमध्येही लाभार्थींमध्ये लसीकरणाचा उत्साह

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस; म्हणाले, पात्र असाल तर लवकर...

मुंबई : Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' गोष्ट टाळलेलीच बरी; तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला

महाराष्ट्र : Corona Vaccination: कोरोना बळींची संख्या वाढतीच; लसीकरणावरही मोठ्या मर्यादा

मुंबई : Corona Vaccination: घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत न्यायालयानं केंद्राकडे मागितलं उत्तर

महाराष्ट्र : Corona Vaccination: सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्रालाच- देवेंद्र फडणवीस