शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:14 PM

लसीकरण मोहीमेला मोठा धक्का

ठळक मुद्देलसीकरण मोहीमेत अडचण येणार नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला असा दावा

पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला आहे. पुढचा साठा कधी येणार हे माहित नसल्याने लसीकरण मोहीमेला मोठा धक्का बसला आहे. 

पुणे शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपुर्ण जिल्ह्यात दररोज एक लाख लोकांचे लसीकरण केले जावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासुन लसीच्या साठ्यामुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आली होती. 

त्यातच आता महापालिका क्षेत्रात देखील हीच परिस्थिती पहायला मिळत आहे. महापालिका क्षेत्रात पालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला आहे. काल रात्रीच्या आकडेवारी नुसार एकुण ४७ हजार लसी शिल्लक होत्या. मात्र या सगळ्या लसी आता वाटुन टाकल्याने महापालिकेकडे साठा पुर्णपणे संपला आहे. दरम्यान वाटलेल्या लसींचा हा साठा दोन दिवस पुरेल आणि लसीकरण मोहीमेत अडचण येणार नाही असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौर