शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गडचिरोली : काेराेना लसीसाठी माेठी सुई

गोंदिया : आरोग्य केंद्राने गाठला लसीकरणाचा विक्रमी टप्पा

वर्धा : 67,628 व्यक्तींची काेविड लसीकडे पाठ!

आरोग्य : Corona Vaccine: बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल? २० टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, क्लिनिकल चाचणीत खुलासा

क्राइम : मूर्तीकारासह तीन मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल

राष्ट्रीय : Corona Vaccine : भोंगळ कारभार! एकाचवेळी दोनदा दिला लसीचा डोस; महिलेची प्रकृती बिघडली, आरोग्य विभागात खळबळ

राष्ट्रीय : लसीच्या दोन डोसमुळे जीव खरंच वाचतो का?; केंद्राच्या संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

गोवा : गोव्याने पहिला डोस देण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठले; PM मोदींनी केले कौतुक

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : मोठा दिलासा! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी

सखी : लसीचे दोन डोन घेतले तरी कोरोना होतो, मग लस घेऊन काय फायदा?- या प्रश्नाचं हे उत्तर..