शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता नर्सने दिले कोरोना लसीचे तब्बल 61 हजार डोस 

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण लस नाही; धक्कादायक प्रकार उघड

व्यापार : काम घरातून करणार की कार्यालयातून, हे तुम्ही ठरवा; कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना पर्याय

पुणे : Corona Vaccination In Pune: शहरात बुधवारी कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध

पुणे : Pune Corona News: शहरात मंगळवारी १७२ जणांची कोरोनावर मात; तर १५८ नवे रुग्ण

ठाणे : कोरोना लस ऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोठी बातमी! भारत बायोटेकच्या COVAXIN ला धक्का; WHO च्या मंजुरीसाठी वाट पाहावी लागणार

आरोग्य : 'या' दोन लसींच्या कॉकटेल डोसने अँटीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ, संशोधनातून दावा

पुणे : Corona मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत केंद्राकडून कशी मिळणार?

राष्ट्रीय : Corona Virus : गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोना सक्रिय प्रकरणे; दुसरी लाट संपली की तिसरी सुरू झाली?