शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : COVID Delta+ Variant : देशातील 4 राज्यांमध्ये कोरोनाचा 'डेल्टा प्लस व्हेरिएंट', आतापर्यंत आढळले 40 रुग्ण

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात ८२ टक्के सक्षम; संपूर्ण लसीकरणानंतर ९५ टक्के संरक्षण

अकोला : कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

राष्ट्रीय : Corona Vaccination : लस घेतल्यानंतर तरुणांमध्ये हृदयासंबंधी आजार, चिंता वाढली

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: दिलासा! देशात गेल्या ९१ दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

मुंबई : CoronaVaccine:राज्यात लसीकरणाचा उच्चांक; दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; आतापर्यंत ११ जणांना झाला दुर्मिळ आजार

राष्ट्रीय : CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' 

मुंबई : काेराेना लसीऐवजी पाण्याचे डोस; तातडीने धाेरण आखा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

राष्ट्रीय : CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर