शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : उपमा गचका होतो? रव्याचा उपमा मऊ-मोकळा करण्याची खास रेसिपी, लग्नात करतात तसा उपमा करा घरीच

सखी : विकतची प्रिझर्वेटिव्ह असलेली आलं - लसूण पेस्ट कशाला वापरता? घरी करा पेस्ट ; टिकेल महिनाभर

सखी : कोबीची भाजी नेहमी खाता, एकदा ५ मिनिटांत कोबीची कोशिंबीर करा, कोबी आवडायला लागेल..

सखी : गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाची खीर हवीच! परफेक्ट खिरीसाठी ५ टिप्स- खीर गचका होणार नाही

सखी : ना गॅस - ना तडका, ३ आवळ्याची करा चमचमीत चटणी; पोट भरेल - केस आणि त्वचाही चमकेल

सखी : वेट लॉसमुळे गोड खाणं टाळताय? ड्रायफ्रूटसचे करा तोंडात विरघळणारे पौष्टिक लाडू; स्कीनही होईल तुकतुकीत

सखी : फक्त अर्ध्या तासांत तयार होईल २५- ३० लोकांची शेवभाजी- बघा झणझणीत भाजीची खास रेसिपी

सखी : वरण-भातावर 'हा' पदार्थ घालून खा; रोजचं साधं वरण होईल अमृतासमान, थकवा-कमजोरी होईल दूर

सखी : तांदूळशिवाय इडली करा झटपट; पाच डाळीची पौष्टिक इडली कधी करून पाहिली आहे का? वेट लॉससाठी बेस्ट

सखी : पुऱ्या पापडासारख्या कडक होतात- तेलही फार पितात? कणकेत मिसळ २ सिक्रेट पदार्थ; पुऱ्या होतील परफेक्ट