लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“वाराणसीत मणिकर्णिका घाट जमीनदोस्त केला, आता भाजपा नेते का बोलत नाही?”: काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress vijay wadettiwar asked manikarnika ghat in varanasi was demolished why are bjp leaders not speaking out now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाराणसीत मणिकर्णिका घाट जमीनदोस्त केला, आता भाजपा नेते का बोलत नाही?”: काँग्रेसचा सवाल

Congress Vijay Wadettiwar News: भाजपाचे हिंदुत्व हे निवडणुकी पुरते आहे, सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतात, अशी टीका करण्यात आली आहे. ...

‘वाद मिटला, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार, कोण होणार ते…’, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट - Marathi News | Chandrapur Municipal Corporation Election: 'Congress will have a mayor in Chandrapur, the state president will decide who will be the mayor', Vijay Wadettiwar clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वाद मिटला, चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार, कोण होणार ते…’, वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

Chandrapur Municipal Corporation Election: चंद्रपूर महानगरपालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून, तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ...

लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा - Marathi News | Latur Mayor 2026: Latur will get a Scheduled Caste woman mayor; Competition among three Congress members | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा

कोण होणार लातूरची महापौर? काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग ...

Kolhapur Municipal Election: एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती - Marathi News | It's okay if you don't get the mayor's post for once but there will be no alliance with Congress, says Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती

सतेज पाटील यांना दिला बॅकडोअर काम करण्याचा सल्ला ...

शहर विकासाच्या मुद्द्यांवर उद्धवसेनेने दिला थेट भाजपाला प्रस्ताव; भाजपा-उद्धवसेना युती होणार? - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena proposal to BJP on urban development issues; Will there be a BJP-Uddhav Sena alliance In Akola? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहर विकासाच्या मुद्द्यांवर उद्धवसेनेने दिला थेट भाजपाला प्रस्ताव; भाजपा-उद्धवसेना युती होणार?

आमचा प्रस्ताव मान्य असेल तर भाजपाने आमच्याशी चर्चा करावी, उद्धवसेनेच्या आमदाराची माहिती ...

१९८४ शिखविरोधी दंगल प्रकरण: माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; राऊज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निकाल - Marathi News | 1984 anti-Sikh riots case: Former Congress leader Sajjan Kumar acquitted; Rouse Avenue Court's big verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९८४ शिखविरोधी दंगल प्रकरण: माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; राऊज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निकाल

1984 anti-Sikh riots case: १९८४ च्या शिखविरोधी दंगलीतील जनकपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना निर्दोष मुक्त केले आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

“काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा? - Marathi News | big reveal by intelligence bureau police officer prakash singh said that congress monitored rss through ib | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा?

Congress RSS IB News: अनेकदा गुप्तचर संस्थेचे एजंट या संघटनांमध्ये कॅडर म्हणूनही प्रवेश करत असत, असा मोठा खुलासाही करण्यात आला. ...

विशेष लेख: काँग्रेस का हरली? -किसे पता? का जिंकली? -क्या पता..? नकार यादी खूप मोठी - Marathi News | special article on congress party political downfall in maharashtra internal clashes and unending arguments | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: काँग्रेस का हरली? -किसे पता? का जिंकली? -क्या पता..? नकार यादी खूप मोठी

महाराष्ट्रात काँग्रेसकडे दमदार नेतृत्व नाही. दिशा नाही. आर्थिक बळ नाही. कोणाचा कोणाशी मेळ नाही. दिल्लीतून एकही बडा नेता इकडे फिरकला नाही. ...