शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : पराभूत आणि खचलेली मानसिकता...; प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सोशल मीडियावरील जुन्या फोटोमुळे चर्चांना उधाण

मुंबई : ...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक

चंद्रपूर : तुमचा फॉर्म भरण्यासाठी वडेट्टीवारांना बोलावणार?; प्रतिभा धानोरकर स्पष्टच बोलल्या...

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची ६ वी यादी जाहीर; ५ नावांची घोषणा

राष्ट्रीय : Ashok Gehlot : देशात खूप मोठी हुकूमशाही, लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असतील

मुंबई : मविआसाठी आजचा दिवस महत्त्वाचा: मातोश्रीवर निर्णायक बैठक, शरद पवारांचीही उपस्थिती!

मुंबई : 'राजकारणाची पार्श्वभूमी नसलेल्या ऊसतोड...' प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

सोलापूर : 'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

राष्ट्रीय : कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!