शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ‘हाॅट सीट’मध्ये ‘कैची’ काेणाचा पत्ता कापणार?; पूर्णियामध्ये पप्पू यादवांमुळे त्रिकाेणी लढत

राष्ट्रीय : दक्षिणेतील काँग्रेसचा ‘हा’ बालेकिल्ला राहणार शाबूत?

मध्य प्रदेश : मी देशाच्या सुरक्षेची हमी देतो, पण विरोधक अपशब्द वापरतात

राष्ट्रीय : निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांजवळ पाेहाेचली बंदूकधारी व्यक्ती

मुंबई : वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल...,काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : Lok Sabha Election 2024 : राज्यात खंबीर नेतृत्व नसल्यानं पक्षाला मरगळ; अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर साधला निशाणा

मुंबई : ठाकरे, पवारांकडून काँग्रेसचा कार्यक्रम करायचा डाव; प्रवीण दरेकरांचा टोला

सांगली : अब की बार, 'वेगळाच' उमेदवार! ४४ वर्षांनंतर सांगलीत 'वसंतदादा' घराण्यातील शिलेदाराविना निवडणूक

सांगली : Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीत विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढवणार? काँग्रेस कार्यकर्त्यांचे पोस्ट व्हायरल

राष्ट्रीय : माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला पाहिजे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने मुलाविरोधात थोपटले दंड