शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले

मुंबई : वर्सोव्यात आता होडीतून प्रवास करायचा का? युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन 

महाराष्ट्र : मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ?

राष्ट्रीय : RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले

महाराष्ट्र : विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरू आहे, नाना पटोले यांची टीका

राष्ट्रीय : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर

पुणे : Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा

गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार; वडेट्टीवारांनी सरकारकडे केली 'ही' मागणी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार?; पक्षाच्या सर्व्हेतून समोर आली आकडेवारी 

क्राइम : १.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं?