शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्राइम : १.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं?

महाराष्ट्र : काँग्रेसचे १५ नेते हाणून पाडणार भाजपाचे 'फेक नॅरेटिव्ह'; टीममध्ये कोण-कोण? काय आहे 'प्लॅन'?

महाराष्ट्र : मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही- नाना पटोले

राष्ट्रीय : Amit Shah : विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेसने ठोकला दावा

महाराष्ट्र : …तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, मविआ हाच चेहरा, नाना पटोलेंचं मोठं विधान

पुणे : विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेस शहराध्यक्ष बदलणार नाही - रमेश चेन्नीथला

राष्ट्रीय : 2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर... - CM सरमा

मुंबई : “काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले