शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : “काँग्रेस पक्ष स्वाभिमान राखणार, महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम होऊ देणार नाही”: नाना पटोले

महाराष्ट्र : मविआमधील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसने केली मोठी घोषणा, के. सी. वेणुगोपाल म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

राष्ट्रीय : लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, बायोलॉजिकल पंतप्रधानांना...

संपादकीय : स्वबळाची खुमखुमी; पण सोबतीची मजबुरी; विधानसभेला आघाडी वा युती होईल की नाही?

महाराष्ट्र : “दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही, विधानसभेतही पराभव अटळ”: पृथ्वीराज चव्हाण

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत ‘INDIA’ ताकद दाखवणार, काँग्रेस-सपा एकत्र लढणार, भाजपाचं टेन्शन वाढणार?

महाराष्ट्र : महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी

मुंबई : “विशाळगड येथील घटना सरकार पुरस्कृत, मास्टरमाइंड शोधावा”; विजय वडेट्टीवारांची टीका

महाराष्ट्र : विदर्भात आमची ताकद जास्त, या भागातील ९९ टक्के जागा आम्ही लढवणार’’, काँग्रेसचा दावा