शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2024 : मोदी 3.0 च्या अर्थसंकल्पात निराशा, शून्य + शून्य = शून्य; काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : “बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? टॅक्स-मतांसाठी आठवण, द्यायची वेळ आली की...”: वडेट्टीवार

गोवा : गोव्याला कोळसा हब बनवण्याचा डाव; खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची लोकसभेत चौफेर टीका

सातारा : Satara: ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले

नागपूर : रश्मी बर्वे यांचे टेकाडी सर्कलच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडता?’’ नाना पटोलेंचा सवाल 

राष्ट्रीय : 'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली

महाराष्ट्र : “मुख्यमंत्री देवमाणूस, आमच्या पक्षाकडून उमेदवारी घेणार, अन्यथा...”; काँग्रेस आमदार थेट बोलले

महाराष्ट्र : क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं निलंबन न करता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत करणार 'करेक्ट कार्यक्रम'? 

राष्ट्रीय : 'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले