शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : Sangli Politics: विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर खासदार विशाल पाटील धर्मसंकटात, भूमिकेची उत्सुकता 

कोल्हापूर : Kolhapur: ‘करवीर’मध्ये ‘नपापा’; ‘सतेज-राहुल-चेतन’ यांची आघाडी; ‘गोकुळ’सह सर्व निवडणुका काँग्रेसच्या झेंड्याखाली

राष्ट्रीय : 'तिने राजकारणात जायला नको होते', विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर काका महावीर सिंह फोगट नाराज

राष्ट्रीय : काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा

राष्ट्रीय : राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील, केंद्रीय मंत्री सिंह का संतापले?

राष्ट्रीय : विनेश फोगट जिंकणार की हरणार?; ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली मोठी भविष्यवाणी

राष्ट्रीय : 'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली

राष्ट्रीय : 'राहुल गांधी पप्पू नाही, तर एक उत्तम रणनीतिकार...', सैम पित्रोदांकडून जोरदार स्तुतीसुमने

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही...; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र

राष्ट्रीय : माझ्या पराभवाचा आनंद व्यक्त करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; विनेशची मागणी