शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट, राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

राष्ट्रीय : 'आप'ची विधानसभेसाठी दुसरी यादी जाहीर, कुणाला उमेदवारी?

राष्ट्रीय : ....तेव्हाच काँग्रेस आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करेल, विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींचं मोठं विधान 

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या मांडवात, राजकारण जोमात; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचे चांगभलं

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Survey: सर्व्हे: राज्यात मोठा उलटफेर होणार, भाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर

राजकारण : भाजपचे मिशन हरियाणा! पंतप्रधान मोदी किती घेणार सभा, कोणते मुद्दे असणार?

राष्ट्रीय : ...त्यामुळे हरियाणामध्ये होऊ शकली नाही कांग्रेस आणि आप यांची आघाडी, समोर आलं मोठं कारण 

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, पण कधी कधी...; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा

राष्ट्रीय : मोठा खेला होणार...? काँग्रेस-JMM चे एवढे आमदार भाजपच्या संपर्कात, हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा दावा

सांगली : Sangli Politics: विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर खासदार विशाल पाटील धर्मसंकटात, भूमिकेची उत्सुकता