शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट

सांगली : काँग्रेसने लोकसभेला कमावले, विधानसभेला गमावले; सांगली जिल्ह्यात दोन जागा गमावल्या, नेमकं काय चुकले..वाचा

सातारा : Vidhan Sabha Election 2024: प्रीतिसंगमावर पहिल्यांदाच कमळ फुलले; कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पराभव

राष्ट्रीय : १० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

सातारा : Karad South Vidhan Sabha Election Result 2024: पराभव धक्कादायक; आत्मपरीक्षण करणार - पृथ्वीराज चव्हाण, ईव्हीएमबाबत म्हणाले..

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा

राष्ट्रीय : सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

राष्ट्रीय : 'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

महाराष्ट्र : जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, काँग्रेसचा सुपडासाफ