लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली - Marathi News | The Congress's status is like a non-headed lesson, Prakash ambedkar critics on congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली

लोकसभेच्या फेरमतदानासाठी निवडणूक याचिका दाखल ...

इंधन दरवाढीविरुद्ध नाशिक कॉँग्रेसची गांधीगिरी - Marathi News | Congressional Gandhinagar against fuel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंधन दरवाढीविरुद्ध नाशिक कॉँग्रेसची गांधीगिरी

पेट्रोलपंपावर एकत्र जमून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली तसेच प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत, पेट्रोलपंपावर वाहन भरण्यासाठी आलेल्या ...

वाहनधारकांना रेशनवरील धान्य बंदचा फतवा मागे घ्या: कॉँग्रेसची मागणी - Marathi News | Revoke the fat grains off on the vehicle: demand for Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाहनधारकांना रेशनवरील धान्य बंदचा फतवा मागे घ्या: कॉँग्रेसची मागणी

राज्य शासनाने ‘ज्याच्या नावावर वाहन, त्याला रेशनरील धान्य बंद,’ असा फतवा काढला आहे. तो अन्यायकारक असून, तो तातडीने मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन सोमवारी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ...

कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार? 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत - Marathi News | Floor test of Kumarswamy government! The majority will have to prove on July 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार? 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत

आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेले राजकीय नाट्य अखेर आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. ...

हा योगायोग, की...?; सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात विमानात शेजारी-शेजारी! - Marathi News | Thorat - Vikhe coincidence in airplane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हा योगायोग, की...?; सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात विमानात शेजारी-शेजारी!

स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली. ...

कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण?  - Marathi News | Who is spending billions of rupees for rebel MLAs in Karnataka? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. ...

आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा; काँग्रेस खासदारांची मागणी - Marathi News | Congress MPs protest over flood situation in the state and demand Assam floods to be declared a National Problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा; काँग्रेस खासदारांची मागणी

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 21 जिल्ह्यांतील 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत  - Marathi News | As the Congress in Madhya Pradesh is fearing a Karnataka-like situation in state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे.  ...