लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली - Marathi News | Powerful Congress leaders ignore the organization; Copy of Congress Service Force by RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली

काँग्रेस हे विसरली. या उलट चित्र आरएसएसमध्ये आहे, असे स्पष्ट मत ९१ वर्षीय ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले़ ...

काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक' - Marathi News | no alliance with congress for assembly election says prakash ambedkar still hopeful about aimim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-वंचित आघाडी नाही ...

गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी? - Marathi News | Navsanjivani to the Ratnagiri Congress, devoted to gangs? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल ...

मुंबईत काँग्रेस २९, राष्ट्रवादी ७ जागा लढविणार - Marathi News | In Mumbai, Congress will contest 19 seats, NCP 5 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काँग्रेस २९, राष्ट्रवादी ७ जागा लढविणार

युती आणि आघाडीने मागील विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. ...

युवक काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Youth Congress protest demonstrations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवक काँग्रेसची निदर्शने

जिल्ह्यातील एका तरूणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाली नसल्याच्या व प्रशासनाच्या अयोग्य तपासाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील मामा चौकात ‘रिमाइंडर’ निदर्शने करण्यात आली. ...

शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्यांचा हात - नलिन कुमार कटील - Marathi News | Siddaramaiah Might be Behind DK Shivakumar’s Arrest, Says Karnataka BJP Chief Nalin Kumar Kateel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्यांचा हात - नलिन कुमार कटील

डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटक केली आहे. ...

आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत! - Marathi News | New face for Congress against Ashish Shelar; Shiv Sena also ready! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

खलील गिरकर मुंबई : राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात त्यांच्यासमोर ... ...

गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी - Marathi News | Congress and Vanchit Bahujan Aaghadi These are the reasons why the alliance does not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला. ...